thumbnail

By

Published : Sep 2, 2022, 4:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ETV Bharat / Videos

361 शालेय विद्यार्थ्यांचा सामूहिक सूर्यनमस्कार, 15 हजार सूर्यनमस्कारांनी गणरायाला वंदन

सूर्यनमस्कार हे सर्व सक्षम ताकदीचे द्योतक आहे. यातून एक सज्ञान आणि सुसंस्कृत मनुष्य निर्मिती व्हावी यासाठी पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी 15 हजार सामूहिक सूर्यनमस्कारने आज बाप्पाला वंदन 15 thousand Surya Namaskar केले. लक्ष्मी वेंकटेश एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, आणि इंस्टिट्यूट ऑफ योगा पुणे या तीन संस्थांच्या माध्यमातून आज सकाळी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शाळेतील मुलांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला वंदन केले. पुण्यातील 7 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी 2 कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या शाळा होत्या. 361 विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या 15 हजार सूर्यनमस्कार दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर Surya Namaskar of 361 students केले. या उपक्रमाचे हे 9 वे वर्ष आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.