PFI Raid In Mumbai नवी मुंबईतून पीएफआयच्या 2 सदस्यांना अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया
🎬 Watch Now: Feature Video
PFI Raid In Mumbai नवी मुंबई देशविरोधी कारवायांचा संशय असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या Popular Front of India दोन सदस्यांना नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. NRI पोलिसांनी केलेल्या कारवाईत नेरुळ येथून अब्दुल रहमान, अब्दुल राउफ शेख आणि पनवेल येथून अब्दुल रहीम याकूब सय्यद या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी Judicial Custody सुनावण्यात आली आहे. या 2 सदस्यांना ताब्यात घेतल्यावर तात्काळ कोर्टात हजर करण्यात आले आहे. एका तासाच्या युक्तीवादानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST