Mumbai-Nagpur Expressway Accident : मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 1 जण जागीच ठार - अपघातात एक जण ठार
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावरील मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव जवळ कंटेनरचा भीषण अपघात झाला. एक गुराखी आणि दोन बैल जागीच ठार झाले आहे. तर एक ट्रक किनर गंभीर जखमी झाला असून चालक फरार झाला आहे. जखमींना अकोला येथे हलविण्यात आले आहे. ठार झालेल्या गुराखी पेडगावचा असून त्यांचे नाव विजय देशमुख आहे. अपघात इतका भीषण होता की मृत झालेल्या शेतकऱ्यांला जेसीबी लावून बाहेर काढण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST