VIDEO : पंजाब काँग्रेसमध्ये कलह; आंदोलनावेळी सिद्धू-ढिम्मीं आमनेसामने - पंजाब काँग्रेसचे चंदीगडमध्ये आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
चंदीगड : पंजाब काँग्रेसमधील (Punjab Congress) कलह संपत नाही. महागाईवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनादरम्यान नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) आणि पंजाब युवक काँग्रेसचे प्रमुख बरिंदर ढिल्लों (Brindar Dhillon) आमनेसामने आले. त्यामुळे काँग्रेसमधील अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे. गुरुवारी पंजाब काँग्रेस चंदीगडमध्ये महागाईविरोधात निदर्शने करत होती. यादरम्यान नवज्योत सिद्धू आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष बरिंदर ढिल्लों (Brindar Dhillon) यांच्यात हाणामारी झाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST