Nashik Crime News : रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीचा मोबाईल हिसकावला; पहा व्हिडिओ - nashik snatched the mobile a girl
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - नाशिकमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. आता त्रिमुर्ती परिसरात मोबाईल स्नॅचिंगची घटना घडली आहे. त्रिमुर्ती नगर येथून पायी जाणाऱ्या तरुणीच्या हातातील मोबाईल गाडीवरुन आलेल्या तिघांनी हिसकावून नेला ( Snatched The Mobile A Girl In Nashik ) आहे. तरुणी क्लासवरुन घरी जात असताना हा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे शहरात मोबाईल स्नॅचिंगचे प्रकार घडू लागल्याने पोलिसांसमोर समोर एक नवीन आव्हान उभ ठाकले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST