EXCLUSIVE : ही उपोषणाला बसण्याची वेळ नाही - नाना पटोलेंचं छत्रपती संभाजीराजेंना आवाहन

By

Published : Feb 19, 2022, 2:11 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

thumbnail

पुणे - छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या ( Chhatrapati Sambhajiraje Maratha Reservation ) मागणीवरुन उपोषणाला बसणार आहेत. यावर, एकीकडे केंद्र सरकारने हा देश विकायला काढला आहे. ही उपोषणाला बसण्याची वेळ नाही, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी संभाजीराजेंना केले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाला नाना पटोले देखील शिवभक्तांबरोबर पायी आले. यादरम्यान ईटीव्ही भारत प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. पाहा, ते काय म्हणाले? ( Nana Patole to Chhatrapati Sambhajiraje )

Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.