Video : महापौर किशोरी पेडणेकरांनी लुटला रस्सीखेच खेळाचा आनंद - mumbai mayor kishori pednekar tug of war game
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - डिलाईल रोड येथील जागृती मंचद्वारे ( Jagriti Manch ) श्रमिक जिमखाना ना. म. जोशी मार्ग मुन्सिपल शाळा येथे रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली. ( Tug of war compitition n m joshi road municipal corporation ) या स्पर्धेत एकूण ६० संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौरांनी रस्सीखेच खेळाचा आंनद लुटला. ( Kishori Pednekar played tug of war game )
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST