MH MP In Parliament : गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयकाला सुप्रिया सुळेंनी केला विरोध, म्हणाल्या...
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - संसदेत मांडण्यात आलेल्या गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयकाला खासदार विनायक राऊत पाठोपाठ राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केला आहे. हे विधेयक महिला आणि सामान्य नागरिकांना अधिक भिती निर्माण करणारा ठरु शकते, असेही त्यांनी संसदेत बोलताना म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST