MP Ramdas Tadas in Parliament : जिल्हास्तरावर क्रीडा प्रसारासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची राज्याची जबाबदारी - केंद्रीय राज्यमंत्री - खासदार रामदास तडस

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 22, 2022, 5:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

नवी दिल्ली- खेळाबाबतच्या योजना खेळाडूपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी ( Nodal officers for Sports ) नियुक्ती करण्यात येणार आहे का, असा प्रश्न भाजपचे खासदार रामदास तडस ( MP Ramdas Tadas in Parliament ) यांनी उपस्थित केला. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री निशाथ प्रामाणिक ( Nisith Pramanik ) यांनी जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्ती करण्याचे अधिकार राज्याचे असल्याचे सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.