MP Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांचे मेघनाथ बाबा जत्रेत नगारा वादन - MP Navneet Rana playing Nagara
🎬 Watch Now: Feature Video

अमरावती - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana Melghat visit ) हे शनिवारी खास होळी सणानिमित्त मेळघाट दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी चिखलदरा तालुक्यातल्या जरीदा येथील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मेघनाथ बाबा यात्रेत ( Megnath Baba Yatra) नगारा वाजवून भक्तीचा जागर केला. आमदार रवी राणा सुद्धा या ( Ravi Rana Amaravati visit ) सोहळ्यात सहभागी झाले होते. शेकडो आदिवासी बांधव या जत्रेनिमित्त जारीदा ( Navneet Rana in Jarida ) परिसरात आले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST