Mumbai Pune Express Highway : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर 'ट्रॅफिक जॅम' - Mumbai Pune Express Highway marathi news
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि विकेंड दोन्ही एकत्र आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडलेत. त्यामुळे मुंबईहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर गर्दी झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST