Local Passenger Fights Video : लुडो गेमवरुन लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल! - लुडो गेम खेळताना हाणामारी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14549273-thumbnail-3x2-fight-in-local-on-ludo-game.jpg)
मुंबई - भाईंदर ते चर्चगेटला जाणार्या लोकल ट्रेनमध्ये लुडो गेम खेळण्यावरून जबरदस्त हाणामारी ( Passenger fights over ludo games ) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 11 वाजून 50 मिनिटांचा सुमारास घडली आहे. या हाणामारीत काही प्रवाशांना दुखापत झाली आहेत. दहिसर पोलिस या घटनेची चौकशी करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST