VIDEO : जपानच्या एरोबॅटिक्स पथकाने केले अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे अभिवादन - जपान ब्लू-इम्पल्स पथक
🎬 Watch Now: Feature Video

टोकियो : जपानमधील ब्लू-इम्पल्स या सहा विमानांच्या पथकाने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अभिवादन केले आहे. सुमारे वीस मिनिटांपर्यंत जपानच्या राजधानीमधील रुग्णालयांवरून या पथकाने हवाई कसरती केल्या.