VIDEO : कॅलिफोर्नियात जंगलांना आगी, ४० लाख एकरापेक्षा जास्त जंगल भस्म - कॅलिफोर्निया आग व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9049308-745-9049308-1601821377978.jpg)
अमेरिकेच्या पश्चिमेकडील कॅलिफोर्निया राज्यात जंगलांना आगी लागल्या आहेत. या आगीत आत्तापर्यंत ४० लाख एकरांपेक्षा जास्त जमिनीवरील जंगल नष्ट झाले आहे. अद्यापही आगी नियंत्रणात आल्या नाहीत.