Fadnavis On KCR Visit : त्यांची निराशा सुडाच्या राजकारणातून बाहेर येतेय -देवेंद्र फडणवीस - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस
🎬 Watch Now: Feature Video
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी म्हणले आहे की, दोन राज्याचे मुख्यमंत्री भेटणे ही काही नवीन गोष्ट नाही चे मी मुख्यमंत्री असताना ते मलाही भेटले होते. हे सगळे लाेक मागच्या लोकसभेला सुद्धा एकत्र आले होते. मात्र परिणाम झाला नाही. तेलंगणात सध्या त्यांच्या पक्षाची अवस्था बरी नाही, राणे यांच्यावरील कारवाई बाबत ते म्हणाले सरकारला सुडाचे राजकारण करायचे आहे. या बाबत न्यायालय योग्य निर्णय करतील. रोज काय होतय ते सगळे पाहत आहेत त्यांची निराशा या सूडाच्या राजकारणातून बाहेर पडतेय (His frustration comes out of politics ). ते औरंगाबाद विमानतळावर बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST