VIDEO : तृणमूल काँग्रसचे खासदार लुइजिन्हो फलेरो म्हणाले, फेसलेस असेसमेंट योजनेमुळे गोव्यातील होमेस्ट करदात्यांना त्रास - Luizinho Falerio said in Rajaysabha

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 16, 2022, 2:38 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यावेळी राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार लुइजिन्हो फलेरो ( Luizinho Falerio TMC MP ) फेसलेस असेसमेंट योजनेमुळे गोव्यातील होमेस्ट करदात्यांना त्रास होत आहे, असा आरोप त्यांनी केला. पाहा, ते काय म्हणाले?
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.