Goa Election Results 2022 : निकालापूर्वीच काँग्रेस उमेदवार 'सेफ झोनमध्ये'; संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारी - 2017 ची पुनरावृत्ती काँग्रेस
🎬 Watch Now: Feature Video
गोवा - गोवा विधानसभा निवडणुक निकाल 10 मार्च ( गुरुवारी ) जाहीर होणार आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र निकालापूर्वीच गोवा काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांचा मुक्काम एका खासगी रिसोर्टमध्ये केले आहे. 2017 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही खबरदारी घेत असल्याचे बोलले जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST