Goa assembly Election 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केले आवाहन - goa election 2022 voting

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 14, 2022, 10:32 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

गोवा विधानसभा 2022 निवडणुकीच्या ( Goa assembly Election 2022 ) मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र मोठ्या उत्साहात मतदान होत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( GOA CM Promod Sawant voting ) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.