Goa Election 2022 : राजधानी पणजीत उत्पल पर्रीकर आणि बाबुश मोन्सेरात यांची प्रतिष्ठा पणाला - Utapal Parrikar Panaji
🎬 Watch Now: Feature Video

2022 च्या गोवा विधानसभा निवडणूकीत राजधानी पणजी हा हॉट मतदारसंघ ठरला आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासूनच या मतदारसंघातील राजकारण तापले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर पणजीतील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलले आहे. याचा सर्वाधिक फटका खुद्द त्यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांना बसला. पणजी मतदारसंघाचा हा आढावा...
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST