वीज पडून सत्तावीस बकऱ्यांचा मृत्यू, शासनाने नुकसान भरपाई देण्याची पशुपालकांची मागणी - Breaking News of Yavatmal
🎬 Watch Now: Feature Video

विज पडून झाडाखाली उभ्या असलेल्या २७ बकऱ्याचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना झरी तालुक्यातील खातेरा येथे घडली. ही घटना सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. आम्हाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी यावेळी पशुपालकांनी केली आहे.