पाहा ड्रायफ्रुट मोदकाची पाककृती - ETV Bharat Priya
🎬 Watch Now: Feature Video
सध्या गणेशोत्सवामुळे मोदकांची मागणीही खूप आहे. मात्र, तयार मोदकांपेक्षा घरी बनवलेला मोदक नेहमी उत्तम. अंजीर, खजूर, बदाम आणि काजू अशा कोरड्या फळांनी युक्त 'ड्रायफ्रुट मोदक' ही पाककृतीही तुम्ही घरी बनवू शकता.