Kaju Katli Recipe Video : काजूंपासून बनवलेली काजू कतली; पाहा, सोप्या पद्धतीत कशी बनतात रेसिपी - fine paste of cashew

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 24, 2022, 5:16 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

काजू कतली ( Kaju Katli Video Recipe) बनवण्यासाठी 2 वाटी काजू ( fine paste of cashew ) मिक्सरमधून बारीक करूण घ्यावेत. त्याची बारिक पाउडर केल्यानंतर गॅसवर अर्धा कप पाणी गरम करून घ्यावेत . त्यात 1 वाटी साखर ( 1 cup sugar ) टाकावी. साखर विरघळून द्यावी. त्यात काजूची केलेली पेस्ट मिक्स करा. एकजीव होईपर्यंत हलवत राहा. केवडा इसेंसचे 4-5 थेंब टाका. त्यानंतर मिश्रण चांगले शिजवा. हे मिश्रण प्लेटमध्ये काढा. हाताला थोडेसे तूप ( Ghee ) लावून ते मिश्रण मळूण घ्या. एका बटर पेपरवर ( Butter paper ) मळूण तयार केलेले मिश्रम ठेवा. त्यावर आणखी एक बटरपेपर ठेऊन लाटून घ्या. त्यानंतर लाटलेले मिश्रण डायमंड आकारामध्ये कापून घ्या. काजू कतली आकर्खाषक दिसण्यासाठी खारचा सिल्वर पेपरचाही ( Silver Paper For Kaju Katli ) वापर करू शकता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.