Independence day स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंग्याला 75 पदार्थांनी दाखवला नैवेद्य - औरंगाबाद नगरसेवक राजू शिंदे
🎬 Watch Now: Feature Video
सध्या देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची Amrit Mahotsav धुमधाम सुरू आहे सर्वजण आपापल्या परीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत औरंगाबादेतील एका गृहीणीने तिरंगा आपल्या घरी तीन दिवस पाहूणा म्हणून आला आहे म्हणून 75 पदार्थ बनवून तिरंग्याला नैवेद्य दाखवला Triranga was offered by making 75 dishes अमृता येवले असे या गृहिणीचे नाव आहे Amrita Yewle Housewife देशाचा स्वतंत्रता दिवस साजरा करत असताना यावेळी केक कापण्यात आला शहरातील सिडको भागाचे नगरसेवक राजू शिंदे यांनी तिरंग्याला नैवेद्य दाखवला ७५ प्रकारचे नैवैद्य तयार करत असताना त्यात तिरंगा साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यासाठी पपई किवी मुळा गाजर पडवळ पान टोमॅटो सिमला मिर्च कोशंबिर यांच्या माध्यमातून हा नैवद्य दाखवण्यात आला त्याच बरोबर भारत कृषी प्रधान देश असल्याने त्यांचं अन्न समजल जाणारे कांदा मुळा भाकरी आणि ठेचा भाकरी कांदा असा वेगळा नैवैद्य दाखवण्यात आला यासह सप्त धान्याचा वेगळा नैवैद्य समाविष्ट करण्यात आला असून १६ जानेवारी रोजी हे धान्य अनाथ आश्रमात दान म्हणून देण्यात येईल अशी माहिती अमृता येवले यांनी दिली या अनोखा उपक्रम परिसरातील नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST