Dry fruit Modak Recipe गणरायाच्या आवडीचे मोदक तुम्हीही बनवा, पहा ड्रायफ्रूट मोदक रेसिपी व्हिडीओ - ड्रायफ्रूट मोदक रेसिपी
🎬 Watch Now: Feature Video
देशभरात गणरायाचे आगमन झाले आहे. गणरायाला मोदक भरपूर आवडतात. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक आपण बाजारात पाहतो. त्यात चॉकटेच, अकडीचे, रव्याचे अनेक प्रकारचे मोदक Dry Fruits Modak Recipe असतात. आज आपण ड्रायफ्रूटचे मोदक बनवणार How To Make Dry Fruits Modak आहोत. यात विविध जिन्नस वापरले जातात. काजू, बदाम, मनूके, चारोळे, पिस्ता, खजूर असे अनेक सुके मेवे ड्रायफ्रूट मोदकात वापरतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST