Khaman Dhokla Recipe : देशभरात नाश्त्याला खाल्ला जाणारा खमन ढोकळा; व्हिडीओ पाहून रेसिपी नक्की बनवा - Sweet sour taste
🎬 Watch Now: Feature Video
खमन ढोकळा - खमन ढोकळा ( Khaman Dhokla ) हा प्रामुख्याने गुजराती पदार्थ ( Gujarati food ) आहे. परंतू संपूर्ण देशभरात हा आवडीने खाल्ला जातो. ढोकळा हा मूळतहा गोड-आंबट चवीचा ( Sweet sour taste ) असल्याने तो नेहमीच सर्वांच्याच आवडीस उतरतो. फार तिखट नसल्याने तो लहागन्यांमध्ये ही प्रचंड आवडीचा आहे. यात चन्याच्या डाळीचे पीठ, चवीनुसार मीठ, रवा, साखर, बेकिंग सोडा वापरून खम ढोकळ्याच बॅटर तयार केले जाते. त्यानंतर ते बॅटर 10-20 मिनीटे भाड्यांत गॅसवर स्टिम करतात. चहाच्या वेळी नाश्त्याला ( breakfast ) ढोकळा प्रामुख्याने खाल्ला जातो. ( Khaman Dhokla Recipe )
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST