Sudin Dhawalikar : कोण आहेत गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर ? - गोवा विधानसभा निवडणूक २०२२
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - सुदिन ढवळीकर हे गोव्यातील सर्वात जुन्या अर्थात महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे सर्वेसर्वा आणि प्रमुख नेते आहे. सध्याच्या घडीला गोव्याच्या राजकारणात ढवळीकर यांचा भाव प्रचंड वधारला असून त्यांच्याशिवाय आगामी सरकार घडले जाऊ शकत नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पाहा, ईटीव्ही भारतने त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत घेतलेला विशेष आढावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST