ठाण्यात शिंदे अन् ठाकरे गट आमनेसामने; पाहा व्हिडिओ - ठाण्यात शिंदे अन् ठाकरे गट आमनेसामने
🎬 Watch Now: Feature Video

ठाणे - ठाण्यातील मनोरमानगर येथील शिवसेना शाखा वाद चिघळला असून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. शिंदे गटातील शाखाप्रमुख मनोरमा नगर येथील शाखेत बसलेले असताना, खासदार राजन विचारे यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शाखेवर आपला हक्क सांगितला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने वातावरण तंग झाले. स्थानिक पोलिसांनी वेळीच धाव घेत दोन्ही गटाच्या लोकांची समजूत काढली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST