Congress Agitation : शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे पुण्यात निषेध

By

Published : Apr 10, 2022, 6:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

thumbnail

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या मुंबईतील घरावर ( Silver Oak Attack ) एसटी कर्मचाऱ्यांनी ( MSRTC Workers ) केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन ( Congress Agitation ) केले. शरद पवार केवळ राज्यच नाही तर देशपातळीवरील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या घरावरील अशा प्रकारचा हल्ला काँग्रेस खपवून घेणार नाही. या घटनेमागच्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.