Mumbai Metro Inauguration : मुंबई मेट्रोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर भाजपकडून बॅनर - Mumbai Metro Inauguration

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 1, 2022, 5:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

मुंबई - गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ( CM Uddhav Thackeray Inaugurates Mumbai Metro ) होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. "काम केलंय आणि मुंबईने पाहिलंय, धन्यवाद देवेंद्रजी" अशाप्रकारे बॅनर लावण्यात ( Banner hoisting from BJP ) आलेले आहे. यावरून मुंबई मेट्रोच्या कामावरून श्रेयवादाची ही नवी लढाई मुंबईकरांना पाहायला मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.