मुख्यमंत्र्यांकडून जनेतला स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन - Uddhav Thackeray latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसात आढावा घेऊन परिस्थिती नाही बदलली तर लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोना रुग्णवाढीची परिस्थिती अशीच कायम राहिली तर येत्या एक-दोन दिवसांत आपल्याला कठोर पावले उचलावी लागतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.