Borivali Thief Arrested : जैन मंदिरातील दानपेटी चोरी करणाऱ्या दोघांना अटक - जैन मंदिरातील चोरणाऱ्यांना अटक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 16, 2022, 1:37 PM IST

मुंबई - बोरिवलीतील जैन मंदिरातील दानपेटी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे. दानपेटी चोरी करण्याचा प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी राजू शेख व आकाश खान यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कसून चौकशी केली असता त्यांनी मंदिरातील दानपेटी फोडल्याची कबुली दिली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.