Nagpur Accident : नागपूर - औरंगाबाद महामार्गावर ट्रकला भीषण आग - Nagpur accident news
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - औरंगाबाद महामार्गावर वाशिमच्या दोनद ते खरडगावच्या दरम्यान लोखंडानी भरलेला ट्रकने अचानक पेट (Nagpur Accident) घेतला होता. यामध्ये ट्रक पूर्णतः जळत खाक झाले आहे. या घटनेमुळे काही वेळ बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. ट्रकचे टायर फुटल्यामुळे वायरिंग स्पर्किंग झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.