VIDEO: जाणून घ्या 2019 मधील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडी... - maharashtra politics
🎬 Watch Now: Feature Video
यंदाचं राजकीय वर्ष महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरलं. प्रचार, निवडणुका, शपथविधी, सत्तास्थापना, नव्याने अस्तित्वात आलेली राजकीय समीकरणे आणि मंत्रिमंडळ विस्तार यांदरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींचे देशभरातील राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. जाणून घेऊया 2019मधील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडी...