सुनिल शेट्टीने मुंबई पोलिसांना दान केले 835 एअर प्युरीफायर - Mumbai Police Commissioner Hemant Nargale
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबई पोलिसांसाठी अभिनेता सुनिल शेट्टी याने 835 एअर प्युरीफायर दिले आहेत. कोविड आणि इतर साथीच्या आजारांपासून यामुळे पोलिसांना सामना करणे सोपे जाईल. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नरगाळे यांनी सुनिल शेट्टी आणि कार्तिक सिंगल यांचे स्वागत केले. कार्तिक सिंगल यांनी या एअर प्युरिफायरबद्दल सविस्तर माहिती दिली.