जालना : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत पंतप्रधानांनी केलेल्या निर्णयाचे स्वागत - राजेश टोपे - आरोग्यमंत्री राजेश टोपे लहान मुलांचे लसीकरण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 26, 2021, 4:26 AM IST

जालना- ओमायोक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या तिन्हीही घोषणांचे ( PM Modi Announcement on vaccination for children ) स्वागत करतो. लहान मुलांचे लसीकरण, बूस्टर डोस आणि फ्रंटलाईन वर्करला बूस्टर डोस देण्याबाबत 16 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे ( MH gov demand to central health Minister ) केली होती. ही मागणी मान्य झाल्याचा आनंद असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Top Reaction on PM Modis announcement ) यांनी सांगितले. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ( Planning of vaccination by MH gov ) लसीकरणाचे योग्य नियोजन केले जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.