मुलीला नांदवायला पाठवत नसल्याने पतीने केला सासूचा खून, जालन्यातील घटना - हत्या प्रकरण विजय धिल्लोड
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13712669-thumbnail-3x2-op.jpg)
जालना - सासू पत्नीला मुलांसह नांदवायला पाठवत नसल्याने पतीने सासूच्या डोक्यात फरशी घालून, तसेच चाकूने वार करून तिचा खून केली. ही घटना जालन्यातील प्रियदर्शनी कॉलनीत घडली. सकुबाई काळे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सासूचे नाव असून 35 वर्षीय विजय धिल्लोड, असे आरोपी जावयाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी सकुबाई काळे यांच्या मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.