आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या दालनाबाहेर नर्सचा गोंधळ - दालनाबाहेर गोंधळ
🎬 Watch Now: Feature Video
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दालनाबाहेर नर्सने गोंधळ घातला. 2015 सालच्या स्टाफ नर्सना कायमस्वरूपी करावे, अशी मागणी या नर्सकडून गेल्या काही वर्षांपासून होत आहे.