New Year 2022 Celebration in Mumbai : मुंबईतील चौपाट्यांवरून 'ई टीव्ही भारत'ने घेतलाय आढावा - मुंबईत नववर्षाचे स्वागत नियमावली
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोना, ओमायक्रॉन (Omicron Cases in mumbai) वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया तसेच सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. सायंकाळी पाच ते सकाळी पाच वाजेपर्यंत हे नियम राज्य सरकारने लागू केले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन या चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात नववर्षाच्या स्वागतासाठी (New Year 2022 Celebration) मुंबईकर जमा होतात आणि नववर्षाचे स्वागत करतात. मात्र, आज सायंकाळी पाचच्या नंतर मुंबईतील मरीन लाईन परिसरातील परिस्थितीचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला...