मुंबई महापालिकेवर 100 टक्के भगवा फडकणार - महापौर किशोरी पेडणेकर - मुंबई महापालिका निवडणुकी बद्दल बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई महापालिकेवर 100 टक्के भगवा फडकणार, असा विश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनाच्या महापौरांनी शिवसैनिकांना शुभेच्छाही दिल्या.