भाई का बड्डे! पठ्ठ्याने एकाच वेळी 550 केक कापले - Kandivali Cake Cutting
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईच्या कांदिवली पश्चिम स्थानकाजवळ एका व्यक्तीने एक-दोन नाही तर तब्बल 550 केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. 550 केक एकत्र कापणाऱ्या व्यक्तीचे नाव सूर्य रतुरी असे आहे. 550 केक कापण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Last Updated : Oct 14, 2021, 1:03 PM IST