VIDEO : पुण्यातील मंडईमध्ये आज शुकशुकाट, कोरोना नियम पाळण्याचा भाजी विक्रेत्यांचा निर्धार - पुणे भाजी मंडई गर्दी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणेकर नागरिक प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध पाळत असल्याचे दिसून येत आहे. आज आठवड्याचा पहिल्या दिवस असूनही महात्मा फुले भाजी मंडई येथे म्हणावी तशी गर्दी दिसली नाही. सहसा पुण्यातील भाजी मंडईमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी गर्दी असते. मात्र, सजग नागरिकांनी कोरोनाला हरवण्याचा निर्धार केला आहे. याबाबत ग्राहक आणि भाजी विक्रेते यांच्याशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनी कोरोनाच्या नियमाचे पालन करून व्यवहार केले जात असल्याचे सां