VIDEO : पगार वाढ नको विलगीकरण करा; अमरावती एसटी कर्मचाऱ्यांची मागणी - अमरावती एसटी कर्मचारी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13731165-thumbnail-3x2-qw.jpg)
अमरावती : एसटी परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागण्यासाठी मागील दोन आठवड्यांपेक्षा अधिक दिवसांपासून राज्यभरातील एस टी कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहे. दरम्यान या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी परिवहन मध्ये अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली आहे. परंतु आम्हाला पगार वाढ नको राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचारी आजही ठाम आहे. त्यामुळे आज (गुरूवारी) अमरावती आगारातील एकही बस आगार बाहेर पडली नसून जिल्ह्यातील सर्वच बस स्थानक आजही बंद आहे .दरम्यान शासनाने विलगीकरण करावे ही मागणी कर्मचाऱ्यांची आहे.