पपईचे दर गडगडले, शेतकऱ्याने चार एकरावर फिरवला ट्रॅक्टर - सुनील नवले पपई पीक पैठण
🎬 Watch Now: Feature Video
शेतीमालाला भाव मिळत नसल्याने पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. अशीच वेळ आता पपई उत्पादक शेतकऱ्यांवर आल्याचे पाहायला मिळत आहे. पैठण तालुक्यातील सुनील नवले या शेतकऱ्याने चार एकरवरील पपई पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.