VIDEO : सांगलीच्या शिराळ्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, कागदाप्रमाणे उडाली कारखान्याची पत्रे

By

Published : Jun 5, 2021, 8:16 PM IST

thumbnail
शिराळा येथे वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला आहे. तुफानी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊसामुळे एमआयडीसी येथील काही कारखान्याची पत्रे उडून गेली आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.