Mumbai Rain: मुंबईत रस्त्यांचे झाले तलाव, पाहा व्हिडिओ - मुंबईत पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईत काल रात्री 11 ते मध्यरात्री 3 वाजतापर्यंत मुसळधार पाऊस झाला आहे. काल शनिवारी सकाळी 8 ते आज रविवारी सकाळी 8 या 24 तासात मुंबई शहरात 176.96 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 195.48 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 204.07 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर कांदिवली परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.