आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने विले पार्ले येथे मोफत लसीकरण शिबीर - Aditya Thackeray Birthday Free Vaccination Vile Parle
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने 18 ते 44 वयोगटांतील व्यक्तींसाठी आज मोफत लसीकरण शिबीर राबवण्यात आले. विले पार्ले येथे हे शिबीर राबवण्यात आले. या एक दिवसीय लसीकरण शिबिरात महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार राहुल शेवाळे, तसेच युवासेनाचे सचिव वरून सरदेसाई यांनी आवर्जून हजेरी लावली. या शिबिरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
Last Updated : Jun 15, 2021, 10:46 PM IST