Bhiwandi Fire Broke : भिवंडीत भंगाराच्या गोदामांना आग, 17 गोदामं जळून खाक - भिवंडीत भंगाराच्या गोदामांना आग मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
भिवंडी - भिंवडीतील भंगार साठवून ठेवलेल्या गोदामांना आग लागली आहे. या आगीत 17 गोदाने जळून खाक झाली आहे. फातीमा नगर परिसरात ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने यामध्ये कुणी जखमी झाल्याचे किंवा मनुष्यहानीचे वृत्त नाही.