Exclusive interview with aditya sarpotdar : सध्या चित्रपट प्रदर्शनासाठी निर्मात्यांची वेट अँड वॉच भूमिका - आदित्य सरपोतदार - Aditya sarpotdar on etv bharat
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने चित्रपट आणि नाट्यगृहे 50 टक्के ने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे निर्मात्यांनी आगामी चित्रपटाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. यानिमित्ताने मराठीतील नामवंत दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Exclusive Interview with Aditya Sarpotdar) यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांचा झोंबिवली (Zombivali) हा चित्रपट 4 फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यात येत आहे.मात्र, आता आम्ही वेळ आणि परिस्थिती पाहूनच चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.