अभिनेत्री सायली संजीवच्या घरी गणरायाची स्थापना

By

Published : Sep 10, 2021, 7:54 PM IST

thumbnail
नाशिक - अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. तिच्या नाशिकच्या घरी दरवर्षी शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना सायली करत असते. मात्र या वर्षी तीने पर्यवरण पूरक देखावा केला आहे. गणेशोत्सव पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पध्दतीने साजरा करण्याकडे तिचा भर आहे. सायलीच्या घरी गणपती सोबतचं मंगळागौरीचंही आगमन होते. सहपरिवार आज तीने स्वतः श्री गणेशाची मनोभावे पूजा केली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.