मेट्रो-6 च्या कांजूर कारशेडला तुम्हीच मंजुरी दिली ना? फडणवीसांना सवाल - देवेंद्र फडणवीस यांची कारशेडवर प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 चे कारशेड आरे जंगलातून कांजूरमार्ग येथे हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानंतर विधानसभेची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. ही जागा पाणथळ असून या जागेमुळे 4000 कोटींचा खर्च वाढेल असा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांना पर्यावरणप्रेमी आणि आरे कारशेडविरोधातील याचिकाकर्त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. याबाबत ईटीव्ही भारतेने घेतलेला हा विशेष आढावा..